आमचे संयोजक

संयोजक
सुधीर चक्रे
पूर्व सैनिक

व्यक्ती विशेष

  • कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनीरिंग मध्ये AEFJN कोर्स क्वालीफाईड
  • आर्मी कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये UEI कोर्स क्वालीफाईड
  • नॅशनल कॉम्बॅट फोर्सेस शूटिंग चॅम्पिअनशीप मध्ये सहभाग
  • यूनायटेड नेशन मिशन इन सुदान मध्ये सेवा
  • MPSC राज्य उत्पाद शुल्क विभाग
  • सप्लाई इन्स्पेक्टर परीक्षा उत्तीर्ण
  • MPSC सेलटॅक्स विभाग मध्ये सेल टॅक्स असिस्टंट
  • चॅरिटी कंमिश्नर विभाग मध्ये प्रथम मेरिट
  • RTO विभाग मध्ये लिपिक
  • संचालक: मिशन देशभक्त डिफेन्स पॅरामिलिट्री अकादमी, अमरावती